शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मास रेसलिंग स्पर्धा उत्साहात
पुणे:(क्रीडा प्रतिनिधी) दि.१२ - रोजी व्यंकटेश्वरा भवन वाकडरोड थेरगाव, पुणे- ३३ येथे शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मास रेसलिंग या खेळ प्रकारच्या स्पर्धा किंग मार्शल आर्ट्सने आयोजीत केल्या होत्या covid-19 च्या नियमाचे पालन करत या स्पर्धा चार गटात संपन्न झाल्या मुले -६० -८० -९० तसेच मुलींन मध्ये -६० सहा खुल्या गटात स्पर्धा झाल्या या स्पर्धेत १८ वर्षावरील मुले व मुलींनी सहभागी नोंदवला या स्पर्धेमध्ये -६० प्रतिक आवटी -सु्र्वण पदक,आमोल जगताप-रजत पदक,राज धाबुगडे- कांस्य पदक, ८० ओम जगताप- सु्र्वण पदक,यश वावरे - रजत पदक,-९० आजिक्य बाबर. सु्र्वण पदक, संदिप भुसारी- रजत पदक,वेलू मुरगन- कांस्य पदक मुली -६० साक्षी जाधव- सु्र्वण पदक, प्रेरणा जाधव- रजत पदक आदिने यश संपादन केले स्पर्धेच बक्षिस वितरण उध्योजक ओमकार गायकवाड तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाणे वआभिजीत बाबर याच्या हास्ते संपन्न झाले.
0 Comments