भरत नारायन उपळे यांचे दुःखद निधन
निटूर:(प्रतिनिधी) दि.17 - निलंगा तालुक्यातील निटूर येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी भरत नारायन उपळे यांचे वय 59 वर्ष यांचे दुःखद निधन प०बालाजी उपळे, शिवा उपळे यांचे वडील होते. निटूर येथे अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातू नातवंडे असा परिवार आहे. अतिशय संयमी ,मितभाषी व नम्र स्वभाव असणारे भरत उपळे (मामा)म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या दुःखद जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
0 Comments