Latest News

6/recent/ticker-posts

माजीदअली काझी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

माजीदअली काझी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख) दि.२३ - औसा शहरातील माजिद काझी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यांच्या काँग्रेस प्रवेशाने काझी समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.माजीद काझी यांनी दिलीपरावजी देशमुख जिल्हाचे  पालक मंत्री अमित  देशमुख, महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष बसवराज  पाटील, आमदार धीरज देशमुख, श्रीशैल्य अप्पा उटगे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आणि अमर खानापुरे  सेक्रेटरी महाराष्ट्र काँग्रेस पक्ष ,मोईझ शेख लातूर , शकील  शेख काँग्रेस शहर अध्यक्ष औसा  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, आणि महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी अमर खानापूरे ,शहर अध्यक्ष शेख शकील, नगरसेवक अंगद कांबळे, युवक काँग्रेस अध्यक्ष हणमंत राचटे, चांद पटेलसाब , सय्यद हमीदसाब, माजी नगरसेवक गुलाबसाब शेख, ऍड शहानवाज पटेल, धम्मदीप जाधव, मुजमिल शेख, नासिर शेख, बब्बू सस्तुरे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुलतान शेख, डॉ वहिद कुरेशी, ख्वाजामियाँ कुरेशी, गोविंद मलवाड,आरिफ शेख ,मकबुल मणीयार ,मुहिद शेख ,मुजाहेद इनामदार ,सदरोद्दीन इनामदार ,व इतर सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments