Latest News

6/recent/ticker-posts

"मराठी अस्मितेचा इशारा" दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते प्रकाशन

"मराठी अस्मितेचा इशारा" दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते प्रकाशन

लातूर:(प्रतिनिधी) "मराठी अस्मितेचा इशारा" दिनदर्शिका चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन लातूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या "मराठी अस्मितेचा इशारा" या वृत्तपत्राच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन आज लातूरचे जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांच्या हस्ते करण्यात आले नुकतेच नवीन वर्षाला सुरुवात होत असून येणाऱ्या 2021 यावर्षीचे दिनदर्शिका अनेकांनी प्रकाशित केलेल्या आहेत मात्र "मराठी अस्मितेचा इशारा" यांनी काढलेल्या दिनदर्शिके मध्ये सर्वच प्रकारची माहिती दिलेली असून याचा फायदा नागरिकांना वर्षभर होणार आहे 

या दिनदर्शिकेचे आज लातूरचे जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष न.पा.घोणे, सतीश तांदळे, लिंबराज पन्हाळकर संपादक के.वाय.पटवेकर उपसंपादक बाबुराव आगलावे जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख, सागर तापडिया, बालाजी उबाळे, इरफान शेख, जावेद मुजावर, किरण कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments