Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा शहर कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद

निलंगा शहर कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद

निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) भाजप सरकारने देशात लोकशाही असताना शेतकऱ्यांसाठी लोकशाही विरोधी कायदे लादलेत ते कायदे रद्द करावेत व तमाम शेतकर्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज बुधवारी ( दि.8 डिसेंबर ) रोजी भारत बंद आंदोलन पुकारण्यात आला होता. निलंगा शहरात महाविकास आघाडी व विविध पक्ष संघटनेचेच्या वतीने निलंगा बंदचे आहवान करण्यात आले होते. निलंगा शहरातील व्यापाऱ्याने शंभर टक्के बंद पाळुन आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाया प्रसंगी उपस्थित अशोकराव पाटील निलंगेकर ( महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ), अविनाश दादा रेशमे ( शिवसेना तालुकाप्रमूख ), अभय दादा साळुंखे ( काँग्रेसचे युवा नेते ), पंडीत अण्णा धुमाळ ( माजी जि.प.अध्यक्ष ), इस्माईल लदाफ, ईश्वर पाटिल, गोविंद अण्णा शिंगाडे, प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, धम्मानंद काळे, शारुख शेख, प्रशांत भैया वाजरवाडे व महाविकास आघाडी सरकारचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments