Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: हारीकिशन सोनी(भाऊ) यांचे दुःखद निधन

निधन वार्ता: हारीकिशन सोनी(भाऊ) यांचे दुःखद निधन

निटूर:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील निटूर येथील प्रसिद्ध व्यापारी शेतकरी व जेष्ठ नागरिक हरिकिशन सोनी यांचे वय 80 वर्ष यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन व्यापारी,पत्रकार राजकुमार सोनी, बाळ किशन सोनी यांचे वडील होते. निटूर येथे अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातू नातवंडे असा परिवार आहे. अतिशय संयमी ,मितभाषी व नम्र स्वभाव असणारे हारीकिशन सोनी(भाऊ) म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या दुःखद जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments