Latest News

6/recent/ticker-posts

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कर्नाटक मुख्यमंत्री येदीयुरप्पाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कर्नाटक मुख्यमंत्री येदीयुरप्पाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन



लातूर:(प्रतिनिधी) कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मेणगुत्ती गावात चौकात उभा असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवून तेथील काही समाजकंटकांनी तो पुतळा ग्रामपंचायत कार्यालयास नेऊन ठेवल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा लातूरच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करुन मुख्यमंत्री येदीयुरप्पाच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी वैजनाथ जाधव, ऋषिकेश कदम,निखील मोरे, स्वप्नील ,सचिन डोंगरे,सचिन सोळुंके,विशाल हल्लाळे, बालाजी जाधव, प्रवीण खाडप,राणा चव्हाण अदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments