Latest News

6/recent/ticker-posts

दुःखद बातमी: मुक्तार पटेल(गुरुजी)यांचे निधन 

दुःखद बातमी: मुक्तार पटेल(गुरुजी)यांचे निधन 



केळगाव:(प्रतिनिधी) आनंदमुनी विद्यालयाच्या माध्यमातून फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर गावातील आणि पंचक्रोशीतील तरुणांना शिस्तीचा वस्तू पाठ देणारे,आयूष्यभर परिश्रम हेच यशाची गुरुकिल्ली मानून जगलेले निलंगा तालुक्यातील केळगाव येथील मुक्तार पटेल (गुरुजी) वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशा आजाराने सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन


उद्या सकाळी ८:०० वाजता केळगाव येथे दफनविधी करण्यात येनार आहे.त्यांच्या पाच्यात पत्नी तीन मुले वडील असा परिवार आहे.आनंदमुनी विद्यालय येथुन ते दोन वर्षे आगोदर सहशिक्षक म्हणून सेवानिवृत झाले होते."मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली


Post a Comment

0 Comments