लातूर:(उमेश कांबळे) गंजगोलाई भागातील लोखंड गल्ली,सराफ लाईन, डालडा फॅक्ट्री परिसर, स्क्रॅप मार्केट रोड,कामदार रोड, गूळ मार्केट,सम्राट चौक भागामध्ये तोंडाला मास्क न बांधणे सोशल डिस्टन्स न पाळने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने चालू ठेवणे प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणे अशा दुकानदारांवर आज दंडात्मक कारवाई करून २३८०० रूपये दंड वसुल करण्यात आला आहे.या कारवाईमध्ये स्वतः डीवायएसपी सचिन सांगळे पोलिस उपनिरीक्षक लोंढे मनपा झोन अधिकारी समाधान सुर्यवंशी स्वच्छता निरीक्षक श्रीकांत शिंदे, शिवराज शिंदे, मुनीर शेख, प्रदीप गायकवाड,निलेश शिंदे. दत्ता पवार.महादेव धावारे उपस्थित होते.
0 Comments