Latest News

6/recent/ticker-posts

सिकंदरपुर शिवारात सापडले अनोळखी प्रेत


लातूर:(प्रतिनिधी) पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण हद्दीतील सिकंदरपूर शिवारात भरत दिगंबर हंचाटे यांचे शेतातील विहिरित दिनांक २/७/२०२० रोजी एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असलेले मिळून आले आहे. मयताचे अंगावर पीवळ्या - पांढरट रंगाचे हाप बाह्याचे शर्ट व काळी पॆंट आहे, प्रेत सडलेले असल्याने ओळख पटून येत नाही , मयताचे शर्टवर प्रदिप टेलर लातूर असे लेबल आहे, त्याबाबत पो स्टे लातूर ग्रामीण येथे आकस्मात म्रत्यु दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोनि साहेबांचे आदेशान्वे पी. एस. आय. चेरले करित आहेत, तरी अधिक माहितीसाठी कुणी मिसिंग असेल तर भ्रमणध्वनी क्रमांक ०२३८२२४६२११ ९८२३२७१५१७, ९९२३५८८११५, ७८२२०१०३७० वर संपर्क करावा.


Post a Comment

0 Comments