चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) शेतकऱ्यांचा विमा गांवातच भरुन घेतला जाणार सध्या कोरोना विषाणूचे सावट असलयाने बँकेचे कर्मचारी व शेतकऱ्यांना आजाराची लागण होऊ नये या करिता बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख व संचालक मंडळाने खरीपाचा पिकविमा गावातच भरुन घेणेचे ठरविले नुसार चाकूर तालूक्यातील चेअरमन गटसचिव यांची बैठक तालूका संचालक श्री एन आर पाटील यांनी या संदर्भात खरीपाचा पिक विमा भरणा करणेबाबतचे नियोजन करुन गावनिहाय पिकविमा भरुन घेणेबाबत मार्गदर्शन केले सदर बैठकीस चेअरमन उत्तमराव पाटील, नागीमे, काळे, जलील पटेल, दत्ता मुढे, दत्तात्रय पाटील व गटसचीव प्रतिनीधी तानाजी शिदे तसेच चाकुर शाखा व्यवस्थापक व चाकुर तालुक्यातील तपासनीस व फील्ड ऑफिसर, चेअरमन, गटसचिव उपस्थित होते.
0 Comments