Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा ८ जुलैचा कोरोना रुग्णांचा अहवाल

लातूर जिल्हा ८ जुलैचा कोरोना रुग्णांचा अहवाल


दि. ८.७.२०२० चे कोरोना अहवाल सकाळी ९.७.२०२० प्राप्त रिपोर्ट



लातूर शहर: मजगे नगर, महादेव नगर,  खडगाव, मोतीनगर, कुलस्वामिनी नगर,  मिस्कीनपुरा, सर्व प्रत्यकी १ रुग्ण 


लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण ६५ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ४९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व १० व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments