महाराष्ट्राचे दैवत छञपती शिवाजी महाराजांचा काॅमेडी मध्ये अवमान
मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने काॅमेडीयंनच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन.
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) काॅमेडीयन अग्रिमा जोशुला व सौरव घोष यांनी काॅमेडी मध्ये छञपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकावर काॅमेडी करत एकेरी नावाचा उल्लेख करून आमच्या भावना दुखावल्या मुळे मराठा क्रांती मोर्चा व चापोली जगदंब ग्रुप यांच्या कडुन सौरव घोष व अग्रिमा जोशुला यांचा प्रतिकात्मक प्रतिमा जाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला त्या वेळी तुळशीदास माने मराठा क्रांती मोर्चा समन्वयक चाकुर सुरेश शेवाळे मनसे कृषी ता.चाकुर विठ्ठल पवार मारोती पाटील विठ्ठल जगदाळे बाळू जगदाळे महेश जगदाळे अजय मलीशे अमर पवार कैलास पवार लामदाडे कैलास स्वामी तेजस तत्तापुरे दत्ता तत्तापुरे ओम जगदाळे प्रदिप घुगे व जगदंब ग्रुप चापोली इत्यादी उपस्थित होते.
0 Comments