Latest News

6/recent/ticker-posts

लातूर-१६, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६ एकूण= ४४ कोरोना पॉझिटिव्ह

लातूर-१६, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६ एकूण=४४ कोरोना पॉझिटिव्ह



लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण ५२६ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ४४ व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह


घरी राहा ! सुरक्षित राहा !! प्रशासनास सहकार्य करा !!!


लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असून तब्येत उत्तम आहे.


लातूर-१६, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६,


 देवणी-६ एकूण= ४४ पॉझिटिव्ह तर-३ मृत्यू 


४४ रुग्णांला डिस्चार्ज ऍक्टिव्ह रुग्ण ३४५


Post a Comment

0 Comments