Latest News

6/recent/ticker-posts

१६ जुलै २०२० रोजी होणार १२ वी चा निकाल जाहीर

१६ जुलै २०२० रोजी होणार १२ वी चा निकाल जाहीर



मुंबई: 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे' मार्फत फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल गुरुवार, दि.१६ जुलै २०२० रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर होणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे .


हे निकाल मंडळाच्या खालील प्रमाणे लिंक वर उपलब्ध होईल.


www.mahresult.nic.in


www.hscresult.mkcl.org


www.maharashtraeducation.com


Post a Comment

0 Comments