Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे नवनियुक्त लातुर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचा सत्कार

निलंगा येथे नवनियुक्त लातुर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचा सत्कार



निलंगा(प्रतिनिधी) नवनियुक्त लातुर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी श्रीशैल्य उटगे यांचा सत्कार केला.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांचे नवनियुक्त लातुर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी शुभाशीर्वाद घेतले.यावेळी काँग्रेस नेते अभयदादा सोळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,मांजरा कारखान्याचे संचालक सदाशिव कदम, संत शिरोमणी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्याम भोसले, सचिन दाताळ, अजिंत निंबाळकर, सुधाकर पाटील, अजित नाईकवाडे, सिराज देशमुख, वारद, होगले विजय व प्रा तरंगे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments