मधुरा मायक्रोफायनान्स तर्फे पोलिसांचा सन्मान
लातूर:(प्रतिनिधी) सध्या कोविड-१९ मुळे संपुर्ण देश समस्येत आहे .दिवसेंदिवस याचा प्रकोप वाढत आहे आणि लातूर शहरात सुद्धा कोविडचे रुद्घ वाढत आहेत.रात्र दिवस आपल्या समाजाची सेवा करणारे पोलीस कर्मचारी संपूर्ण लोकडाऊच्या संकटकाळात जोखीम घेऊन आपल्या परिवरपासून दूर राहिले आहेत.त्यासाठी आपल्या बांधवांचा सन्मान करावा या हेतूने मधुरा मायक्रोफायनान्स लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशनसह जिल्यातील पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांचा मास्क,सॅनिटायझर, हॅन्डग्लोज,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आले आहे.त्यावेळी पोलीस निरीक्षक एन व्ही लाकाळ सह पोलीस कर्मचारी फायनान्सचे एरिया म्यानेजर प्रशांत उमरानी, ब्रँच म्यानेजर यहाद अलमले,सह बचत गतालीत शकुंतला उपस्थित होते.
0 Comments