Latest News

6/recent/ticker-posts

पत्रकार पंडीत हनमंते व अंगणवाडी कार्यकर्ती सौ.सरोजा गायकवाड(रणदिवे) यांच्या वाढदिवसा निमीत्य वृक्षरोपण

पत्रकार पंडीत हनमंते व अंगणवाडी कार्यकर्ती सौ.सरोजा गायकवाड(रणदिवे) यांच्या वाढदिवसा निमीत्य वृक्षरोपण


 



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालूक्यातील देवणी खुर्द येथील लक्ष्मी मंदिर येथे दोन वृक्षरोपण केले व आठ झाडे हे आनंद रणदिवे या शेतकऱ्यांना शेतीत लागवड करण्यासाठी देण्यात आले कोरोना माहामारी मध्ये केक न कापता साध्या पध्दतीने या दोघांचे वाढदिवस साजरा करण्यात आले पञकार माध्यमातून गोरगरीब लोकासाठी सामाजिक बांधिलकी असणारे एक आभ्यासू निर्भिड पणे काम करणारे संपादक पंडित हनमंते व अंगणवाडीत कार्यकर्ती म्हणून सरोजा गायकवाड (रणदिवे) यांनी आपल्या कार्येतून गाव पातळीवर कोरोणा माहामारीत आनेक शासकीय कामे गावपातळीवर आनेक संकटाना तोंड देत गावपातळीवर कामे केली आहेत कोरोनाचे संकट आसल्याने या दोघाचे केक न कापता सध्या पध्दतीने वृक्ष रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आले या वेळी देवणी खु.माजी ग्रा.प.सदस्य . कमल रणदिवे, ग्रा.प.सदस्य आनिता रणदिवे, भारतबाई रणदिवे, दिलीप सूर्यवशी, प्रकाश कांबळे, प्रशांत रणदिवे, दादाराव गायकवाड, विकास कांबळे, ओमकार रणदिवे, श्रीशांत रणदिवे यांच्या उपस्थित वृक्षारोपन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments