२ कोरोना रुग्णाचा मृत्यू; जिल्ह्यात कोरोना बाधित मृत्यूची संख्या १०
लातूर:(प्रतिनिधी) जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णाचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली यामध्ये 33 वर्षीय युवक सदरील युवकाचे मुत्रपिंड प्रत्यारोपण झालेले होते तो डायलिसिस वर होता व 75 वर्षे ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित मृत्यू संख्या आता दहा झाली.
0 Comments