Latest News

6/recent/ticker-posts

दुःखद वार्ता:निलंगा तालुक्यातला निलंगेकराचा सच्चा कार्यकर्ता हरवला

निलंगा तालुक्यातला निलंगेकराचा सच्चा कार्यकर्ता हरवला



निलंगा:(प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे विश्वासु कट्टर निलंगेकर समर्थक कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांचे सहकारी माजी पंचायत समिति सदस्य तथा कृषि उत्त्पन्न बाजार समिती चे उपसभापती जलीलमियां देशमुख यांचा ह्दय विकाराच्या झटक्याने आज त्यांच्या मुळ गावी सिंदखेड़ येथे राहत्या घरी दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन निलंगा तालुक्यातला निलंगेकराचा सच्चा कार्यकर्ता हरवला त्यांना "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली


Post a Comment

0 Comments