Latest News

6/recent/ticker-posts

बेळंबे यांचे लाईव्ह विशेष व्याख्यान

बेळंबे यांचे लाईव्ह विशेष व्याख्यान 


लातूर:(प्रतिनिधी) शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त लातुर येथून Adv. शिवाजी सावंत यांनी कोरोना शी झुंज देण्याची ताकद महाराष्ट्रातील जनतेला यावी यासाठी शिवश्री प्रा.डॉ.गणेश बेळंबे यांचे व्याख्यान फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करण्यात आले आहे आशी माहीती सावंत यांनी दिली. जनतेनी हे व्याख्यान जरुर ऐकावे छत्रपती शिवराय आणि संत साहित्य या विषयावरती फेसबुक लाईव्ह द्वारे दि.६ जून सकाळी ११.०० वा. विशेष व्याख्यान आयोजित केले असून Adv. शिवाजी सावंत जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी यांचा लाभ घ्यावा असे अहवान केले आहे.


Post a Comment

0 Comments