Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित


 


लातर:(उमेश कांबळे) कोरोना माहामारी मुळे वाढता रक्ताचा तुटवडा पाहता आज जिल्ह्यात च नव्हे तर महाराष्ट्रात हा तुटवडा असता लातुर जिल्हा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचे चांगले काम पाहता लातुरची जनता त्यांच्या कार्यावर खुशी होऊन त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि १८ जुन २०२० रोजी रक्तदाब शिबिर भालचंद्र ब्लड बँक येथे आयोजित करण्यात आले आहे आशी माहीती आयोजकांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments