Latest News

6/recent/ticker-posts

लातूर १८९ पैकी १५५ निगेटिव्ह २२ पॉझिटिव्ह १२ Inconclusive


नवीन २१ पॉझिटिव्ह १ पुनर्तपासणी केली असता पॉझिटिव्ह आला आहे


लातूर जिल्हय़ात आज ३० जुन रोजी नवे २२ कोरोना बाधित रुग्ण आढळले


पाच दिवसांत मध्ये ९५ नवे रुग्ण जिल्हात आढळले आहेत. 


लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण ५४ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ४० व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ५ व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती काळे गल्ली, गौसपूरा गल्ली, महादेव नगर , इंडिया नगर, सुभेदार रामजी नगर, मजगे नगर येथिल प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे. एक व्यक्ति एकोंडी रोड उस्मानाबाद व एक व्यक्ती मोहिटा परांडा ता. कंधार येथील आहे. एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments