Latest News

6/recent/ticker-posts

ज़िल्हाअधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेला रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

ज़िल्हाअधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेला रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान


लव लातूर जीव लातूर टीमचा अनोखा उपक्रम


 



लातूर:(उमेश कांबळे) ज़िल्हाअधिकारी जी श्रीकांतसाहेब यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त लव लातूर जीव लातूर टीम ने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास लातूरकरांनी लॉकडाउन च्या काळात सोसिअल डिस्टन्सिंग तंतोतंत पालन करून. तसेच लव लातूर जीव लातूर टीम ने ज़िल्हाअधिकारी साहेबांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या... या वेळी उमेश कांबळे, वैभव दत्तनगिरे, जीवन मुर्गे, अमोल इंगळे, प्रवीण पालकर, देवराव पोतदार, अतुल माने, प्रतिक बिराजदार, ऋषीकेश कदम, खुदुस सय्यद, शाम जाधव, वैशाली लोंढे व तसेच भालचंद्र रक्तपेढीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments