Latest News

6/recent/ticker-posts

प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने सामाजिक उपक्रम

प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने सामाजिक उपक्रम


लातूर:(प्रतिनिधी) प्रभाग क्र.६ जुनी कापड गल्ली,लातूर भुसार लाईन परिसरात रूग्ण आढळून आले असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली त्यास भीती ला न घाबरता त्याचा सामना करण्यासाठी व परिसरात नागरिकांना सतर्क तसेच सावधगिरी बाळगण्यासाठी त्यातून संसर्ग होणार नाही व आपले संरक्षण करण्यासाठी मास्क, सँनीटायजर,ग्लोज उपमाहपौर चंद्रकांत बिराजदार यांचे हस्ते वाटप करण्यात आले.त्याने नागरिकांना आपले संरक्षण करता येईल आणि इतरांना ही सावध करू या सामाजिक भावनेतून परिसरातील नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले.


यावेळी मनपा उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, प्रभुराज प्रतिष्ठाण चे अँड.अजय कलशेट्टी,कल्पना कलशेट्टी, सुरेखा महिंद्रकर,शिमा ढगे, मीनाक्षी महिंद्रकर,विजयमाला भोकरे,शंकूतला पतंगे,मीरा महिंद्रकर,जितेंद्र ढगे,दिलीप भोकरे, अनिल महिंद्रकर, विनायक महिंद्रकर,व्यंकटराव पतंगे,अभय ढगे,कृष्णा पांडे,अकिलेश ढगे,अजय ढगे,सुमित डांगरे,शुभम ढगे,यश गवळी,सोहम भोकरे,अमोल भोकरे, आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments