क्रीडा विभागाची आढावा बैठक
लातूर:(प्रतिनिधी) मंगळवारी लातूर येथील शासकिय विश्रामगृह येथे क्रीडा विभागाची आढावा बैठक घेतली, जिल्हा व सर्व तालुकास्तरीय क्रीडासंकुलांचा जलद गतीने विकास करावा, त्याचबरोबर लातूर येथे क्रीडाप्रबोधिनी स्थापन करण्याचा दृष्टीने प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश अमित विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर यांनी दिले आहेत.
0 Comments