Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यात; रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८ पॉझिटिव्ह

लातूर जिल्ह्यात; रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८ पॉझिटिव्ह


 



लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत ३१ स्वायाब तपासणीस आले होते त्यामध्ये ५ रुग्ण पॉझेटिव्ह आढळून आले तर उदगीर येथून ४१ स्वयाब तपासनीस आले होते त्यात ३ रुग्ण पॉझेटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे मुळगाव बाभळगाव १ श्रीकृष्ण नगर १ कोल्हे नगर १ सह एकूण जिल्ह्यात ८ जण कोरोना पॉझिटिव्ह.


Post a Comment

0 Comments