Latest News

6/recent/ticker-posts

Corona Update: आज जिल्ह्यात १६ डिस्चार्ज

आज जिल्ह्यात १६ डिस्चार्ज 


 



उदगीर - ६


विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय ५


कोविड केअर सेंटर लातूर - ३


कोविड केअर सेंटर दापका निलंगा - २


लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील एकूण ६७ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ५८ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , ३ नवीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीची १४ दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच ७ व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


 


 


Two from contact tracing & one Doctor(Anaesthesia Resident)of VDGIMS history of Mumbai travelling


Post a Comment

0 Comments