Latest News

6/recent/ticker-posts

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीर संपन्न

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीर संपन्न 



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्त मानव विकास सेवाभावी संस्था विळेगाव यांच्या वतीने तालुका स्तरीय रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.यावेळी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हास्ते या रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आलेतसेच देवणीचे तहसिलदार सुरेश घोळवे ,कल्याणकर धनूरे. पोलिस निरिक्षक. आदि उपस्थित होते. एकुण २१ रक्तदात्यानि रक्तदान केले या कोरोना लढाईत मानव विकास संस्थेने मोलाचे योगदान दिले यावेळी दिपक बेळकोणे,राहुल तपसाळे, घोडके कमलेश्वर,प्रविण रणदिवे,यांनी सहकार्य केले.


Post a Comment

0 Comments