Latest News

6/recent/ticker-posts

न्यूज 18 चे पत्रकार आमीश देवगण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

न्यूज 18 चे पत्रकार आमीश देवगण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागाणी



औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या बद्दल अपवादात्मक भाष करणाऱ्या न्यूज 18 वर बंदी घालावी व आमीश देवगण यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी औसा शहर व तालुक्यातील सर्व दर्ग्याचे मुतवल्लीच्या वतीने औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.या निवेदनात असेही म्हटले आहे की सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या बद्दल अपवादात्मक भाष करणाऱ्या न्यूज 18 channel वाहिनीचे अँकर अमीश देवगण व न्यूज 18 वाहिनीवर बंदी घालावी आणि अँकर अमिश वर कठोर कारवाई केली जावी,अशी मागणी औसा शहर व तालुक्यातील सर्व दर्ग्याचे मुतवल्लीच्या वतीने औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले या निवेदनावर राज्जादा मीर अलहाज सय्यद मुजफ्फर अली हाशम अली इनामदार नक्शबंदी औसा,अॅड.सय्यद हिमियत अली इनामदार,सय्यद साबेर अली इनामदार,सय्यद असलम अली इनामदार,अॅड.सय्यद खैसर अली इनामदार,सय्यद मोईज अली इनामदार,सय्यद जाकेर अली इनामदार,यांच्या निवेदनावर सहया आहेत.


Post a Comment

0 Comments